ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शवपरीक्षा
शवपरीक्षा : मृत शरीराच्या म्हणजे शवाच्या अंतर्गत व बाह्य भागाच्या शास्त्रीय तपासणीला शवपरीक्षा म्हणतात. शवाचे बाहेरून काळजीपूर्वक निरीक्षण करतात. तसेच शरीर, त्यातील महत्त्वाचे अवयव व संरचना यांचे विच्छेदन करून परीक्षण करतात.
छोटी खेळणी
या आधुनिक कचर्यापैकी काहींचा उपयोग काही आनंददायी खेळणी तयार करण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. फिल्म रोलच्या डबीचे रुपांतर एका कार्यक्षम पंपात करता येईल. फ्रुटी टेट्रा पंक चे रुपांतर मापन दंडगोलांत किंवा फुलपाखरांत करता येईल, तर, सिगारेटच्या पाकीटातून गम्मतचक्रे निघतील.
व्यवस्थापन कलम केलेल्या बागेचे...
द्राक्ष बागेत सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्वत्र तापमान कमी झाल्याचे दिसते आहे. या तापमानात बागेत बऱ्याच चांगल्या तसेच वाईट घडामोडी होताना आढळून येतील.
अनिर्बंध अर्थव्यवस्था
शासनाने आर्थिक व्यवहारात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, कोणतेही निर्बंध अर्थव्यवस्थेवर लादू नयेत, हे अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या कल्पनेचे मुख्य सूत्र आहे.
इन्फल्युएंझा ए.एच. १ एन १
स्वाईन फल्यू या नावाने ओळखला जाणारा हा आजार २००९ मध्ये साथस्वरुपात जगभर पसरला. हिवाळा आणि पावसाळ्यात या रोगाचे रुग्ण प्रामुख्याने आढ्ळतात.
जनगणना
एखाद्या राष्ट्राच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांची मोजणी. आधुनिक काळात प्रत्येक राष्ट्रातील शासनाचे हे एक अटळ कर्तव्य झाले आहे.
जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ
आंध्र प्रदेश राज्यातील एक महत्त्वपूर्ण विद्यापीठ.
फ्रीड्रिख एंगेल्स
जर्मन समाजवादी, कार्ल मार्क्सचा सर्वांत निकटचा सहकारी व शास्त्रीय समाजवादाचा एक प्रस्थापक.
भूराज नीति
स्थूलमानाने भूमी व राजनीती यांचा राज्याच्या संदर्भात परस्परसंबंधाचा अभ्यास करणारी ही एक विचार प्रणाली आहे.
मानसशास्त्रीय कल चाचणीचे महत्त्व
शिक्षण विभागाच्या अंतर्गत विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था, नागपूरच्या वतीने नागपूर विभागातील इयत्ता 12 वी विज्ञान व इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांकरिता मानसशास्त्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्यात येते.
English to Hindi Transliterate